पेरले बिज मातीत मिसळले फुटले कोंब सुटले वादळ पेरले बिज मातीत मिसळले फुटले कोंब सुटले वादळ
हाक ऐकताच माझी आजी जवळ मला घेते हाक ऐकताच माझी आजी जवळ मला घेते
इतका बरसलास की वाहून गेले, काही न उरले! इतका बरसलास की वाहून गेले, काही न उरले!
कधीतरी त्याना हळुवारपणे तू हातात घेशील आणि पुन्हा वचन देशील कधीतरी त्याना हळुवारपणे तू हातात घेशील आणि पुन्हा वचन देशील
गंध दूर, तू ही दूर. गंध दूर, तू ही दूर.
सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले? सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले?